भंडारदरा परिसरात अंब्रेला फॉल जवळ झाला आहे कचराच कचरा.!

- Advertisement -

अकोले (भंडारदरा) – प्रतिनिधी:वैभव बुळे

 

 

भंडारदरा परिसरात काही दिवसापासून खूप मोठ्या संख्येने पर्यटक ये बघण्यासाठी येत असतात.आणि मनमुर्याद आनंद लुटत असतात.परंतु भंडारदरा धरणाच्या आंब्रेला फॉल जवळ जो जाण्याचा रस्ता आहे किंवा जिथून पर्यटक आंब्रेला फॉल बघत असतात.तिथं खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे.त्याचा पर्यटकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आंब्रेला फॉल कडे जाताना काहींच्या पायात काचा भरतात तर काहींना घाण असा वास सहन करावा लागतो. त्यामूळे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर नोंद घावी.