ब्राउझिंग वर्ग
स्थानिक बातम्या
टिटवाळा महागणपती मंदिराला अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी “महादर्शन उपक्रमा”अंतर्गत दिली भेट
राज्य पर्यटन विकास महामंडळच्या सहकार्याने रविवार पासून 'महादर्शन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाची सुरूवात रविवारी मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिरापासून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते या उपक्रमातील महादर्शन बसला हिरवा झेंडा…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
मुंब्र्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर आणि ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूलचा निकाल १००%
ठाणे : माध्यमिक शाळेत १०वी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला असून मुंब्रा मधील समीर ज्ञान प्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर मराठी माध्यम आणि ज्ञानदीप कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी राणी बैसाणे तर सदस्यपदी अँड.मनिषा झेंडे विराजमान
उल्हासनगर शहराला मिळाला दुहेरी बहुमान;ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदी राणी बैसाणे तर सदस्यपदी अँड.मनिषा झेंडे विराजमान
उल्हासनगर : दुर्लक्षित बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात बाल कल्याण समिती…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
टिटवाळा परिसरातील पाणी टंचाई विरोधात भाजपाचा एल्गार
गेले अनेक दिवस मांडा टिटवाळा परिसरातील नागरीकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरोधात भाजपाने आज आक्रमक पवित्रा घेत भाजप मांडा टिटवाळा कडून महापालिका प्रशासना विरोधात मधुबन सोसायटी येथील नागरी सुविधा केंद्रावर हांडा मोर्चा…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
गुहागर मनसेचे माजी संपर्क अध्यक्ष गणेश कदम हे पक्षीय नवनियुक्तीवर खूश
डोंबिवली प्रतिनिधी - (शंकर जाधव)
हंगामी जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणूकीचे पडसाद वाजू लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रत्नागिरी जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये नुकताच फेरबदल करण्यात आला.विशेष म्हणजे स्वतःचा पदभार गेल्याने काहीजण…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
होप मिरर फाउंडेशन संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन आजी, आजोबां सोबत साजरा
होप मिरर फाउंडेशन संस्था ही विविध उपक्रम हाती घेत असून, गरीबांना मदतीचा हात असते. या होप मिरर फाउंडेशन संस्थेचा द्वितिय वर्धापन दीन पनवेल येथिल पेंदर परमशांती धाम वृद्धाश्रमातील आजी, आजोबांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकीतून साजरा…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
रिक्षाचालक गोळीबार प्रकरणी नेरळ पोलिसांनी एकाला केली अटक
न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
कर्जत - नितीन पारधी : - बदलापूर सोनिवली येथील रिक्षाचालक यांच्यावर नेरळ जवळ पेशवाई रस्त्यावर निर्जन स्थळी २२मे रोजी रात्री गोळीबार करण्यात आला होता.त्यावेळी थोडक्यात बचावलेले रिक्षाचालक यांच्या…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
तांत्रिक कारणांमुळे भिवपुरी रोड नेरळ दरम्यान उपनगरीय लोकलचा खोळंबा…
कर्जत :- नितीन पारधी
खोपोली येथून मुंबईकडे निघालेली उपनगरीय लोकल मध्ये भिवपुरी रोड आणि नेरळ या दोन स्थानकाच्या दरम्यान तांत्रिक कारणाने थांबली होती. भिवपुरी रोड येथून पाच वाजून सात मिनिटांनी नेरळ कडे येण्यासाठी निघालेल्या उपनगरीय लोकल खाली…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
एन आर सी – मोहोने संघ राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाने विजयी
टिटवाळा : बोक्सिदो स्पोर्ट फौंडेशन इंडिया या अधिकृत संघटनेच्या वतीने बॉक्सिंडो राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपति क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे २२ मे रोजी करण्यात आले होते . या स्पर्धेत बारा राज्यातील चारशे साठ मुला मुलींनी…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...
पाण्यासाठी दलित कुटुंबातील पाच जणांचे नाहक बळी गेल्याने आर पी आय चा कल्याण तहसीलदार कार्यालयावर…
कल्याण- रोशन उबाळे
डोंबिवलीनजीक असलेल्या संदप गावातील खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाणी टंचाईमुळे मृत्यू झाला होता. गायकवाडपाडयात हे कुटुंब राहत होते. गायकवाड वाडी ही दलित वस्ती आहे. या वस्तीला पाणी दिले…
अधिक वाचा ...
अधिक वाचा ...