स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी मोहोने-टिटवाळा मंडळाच्या वतिने भव्य तिरंगा…

टिटवाळा : संदीप शेंडगे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टी मोहोने-टिटवाळा मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन आज रविवार दि.१४ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या रॅलीची…
अधिक वाचा ...

कल्याण विकास फाउंडेशनच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट रोजी आयोजित कोविड-१९ बूस्टर डोस कॅम्प मध्ये ७३०…

कल्याण :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण विकास फाउंडेशन व  कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट २०२२ रोजी अभिनव प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत कोविड-१९ बूस्टर डोस कॅम्प‘ मध्ये ७३०…
अधिक वाचा ...

लहुजी नगर येथे शौचालय खचल्याने महिला जखमी

कल्याण : संदीप शेंडगे  मोहने लहुजी नगर येथील जुने शौचालय खचल्याने गरोदर महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लहुजी नगर येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जुने शौचालय आहे. या शौचालयाची दुरुस्ती करण्याकरिता पालिका प्रशासनाला…
अधिक वाचा ...

गणेशोत्सवासाठी सार्व.गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ…तर फायर शुल्कावर ५० टक्के सूट  

मुंबई डेटलाईन 24 टीम - कल्याण : यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरीही सर्व खबरदारी घेऊनच गणेशोत्सवाचे आयोजन करावे, या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ राहील आणि फायर शुल्कावर ५० टक्के सूट देण्याचा निर्णय …
अधिक वाचा ...

रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे ककाणे गावातील ३६ रेशनधारक वंचित

प्रतिनिधी:-पुंजाराम खांडवी(कळवण)9503329614 ककाणे गावातील रेशन लाभार्थीना रेशन च्या लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल ... जय आदिवासी युवा शक्ती (राष्ट्रिय) महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने कळवण तहसिदार यांना निवेदन देण्यात आले. रेशन दुकान म्हटल…
अधिक वाचा ...

भंडारदरा परिसरात अंब्रेला फॉल जवळ झाला आहे कचराच कचरा.!

अकोले (भंडारदरा) - प्रतिनिधी:वैभव बुळे भंडारदरा परिसरात काही दिवसापासून खूप मोठ्या संख्येने पर्यटक ये बघण्यासाठी येत असतात.आणि मनमुर्याद आनंद लुटत असतात.परंतु भंडारदरा धरणाच्या आंब्रेला फॉल जवळ जो जाण्याचा रस्ता आहे…
अधिक वाचा ...

अनेकता मे एकता यही हमारी विशेषता- डॉ. किशोर पाटील*

*अनेकता मे एकता यही हमारी विशेषता- डॉ. किशोर पाटील* भिवंडी : (मनिलाल शिंपी) आपलं जीवन आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं असा निखळ आनंद जीवनात कसा प्राप्त होऊ शकतो यासाठी आपण सर्व भाषिक पत्रकार महाराष्ट्र राज्य मराठी…
अधिक वाचा ...

ओबीसी आरक्षण मिळाल्याने दिवा भाजपचा जल्लोष

ओबीसी आरक्षण मिळाल्याने दिवा भाजपचा जल्लोष दिवा ( शंकर जाधव ) ओबीसी आरक्षण व द्रोपती मुर्मु यांना बहुमतात राष्ट्रपती झाल्याबद्दल ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे साहेब व ठाणे शहर आमदार संजयजी केलकर साहेब यांच्या नेतृत्वात दिवा…
अधिक वाचा ...

डोंबिवली स्टेशनबाहेर फ्री स्टाईल मारामारी धारदार शस्त्र दाखवत धमकी

डोंबिवली ( शंकर जाधव ) नेहमी गजबलेल्या डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात फ्री स्टाईल मारामारी झाल्याची घटना घडली.भररस्त्यात धारदार शस्त्र दाखवत धमकी दिली जात असल्याचे नागरिकांनी पाहिले असता काही वेळ स्टेशनबाहेरील परिसरात वातावरण…
अधिक वाचा ...

भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस असल्यामुळे भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले!

अकोले (भंडारदरा) प्रतिनिधी- वैभव बुळे दि .२० /०७/२०२२  भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पाणलोटात पाण्याची आवक वाढत असल्याने. भंडारदरा धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून 2339 क्युसेकने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात…
अधिक वाचा ...